शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आवाडेंचे जाहीर सभेत भाजप प्रेम व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 18:39 IST

political, Bjp, PrakashAwade, Ichlkarnji, Kolhapurnews कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योग धंद्याला उभारी मिळाली, असे भाजपबद्दल प्रेम आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभेत व्यक्त केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार आवाडे यांची भाजपच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल जोरदार चर्चा रंगली होती.

ठळक मुद्देआवाडेंचे जाहीर सभेत भाजप प्रेम व्यक्तराज्य सरकारवर टीका ; केंद्र सरकारवर स्तुतीसुमने

इचलकरंजी : कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योग धंद्याला उभारी मिळाली, असे भाजपबद्दल प्रेम आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभेत व्यक्त केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार आवाडे यांची भाजपच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल जोरदार चर्चा रंगली होती.एका बॅँकेच्या वार्षिक सभेत  केलेल्या भाषणात आवाडे यांचे भाजप प्रेम प्रकर्षाने जाणवले. सभेत बोलताना आवाडे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांना सोसावा लागला.

यामधून सावरण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, आदी घटकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती; पण शासनाने मदत केली नाही, असा आरोप करत राज्य शासनाच्या संकट काळातील धोरणावर तीव्र शब्दात टीका केली.याउलट केंद्र शासन म्हणजे भाजपावर स्तुतीसुमने उधळत केंद्राच्या मदतीमुळे उद्योग-व्यवसायांना उभारी घेण्यासाठी मदत मिळाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला आता गती येत असून, आगामी काळात सर्व घटकांना निश्चितपणे ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वासही आवाडे यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून आवाडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला शुक्रवारी पुन्हा उभारी मिळाली. प्रवेशाबाबत आवाडे यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले असले तरी चर्चेला मात्र जोर चढला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूरBJPभाजपा