शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र आले, पण...; राजकीय चर्चांना उधाण

By राजाराम लोंढे | Updated: October 21, 2023 14:04 IST

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे ‘रामेती’च्या कार्यक्रमांनिमित्त शनिवारी एकत्र आले, पण ...

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे ‘रामेती’च्या कार्यक्रमांनिमित्त शनिवारी एकत्र आले, पण त्या दोघांमधील अबोला कायम राहिला. हे दोघे एकत्र आल्याने उपस्थितांच्या नजरा दोघांकडे लागल्या होत्या.वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर अधिनस्त नवीन बांधलेल्या प्रादेेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), कोल्हापूर यांच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उदघाटनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत खासदार महाडीक, आमदार पाटील हे एकत्र आले होते. मंत्री मुश्रीफ यांच्या दोन्ही बाजूला हे दोन तरुण नेते उभे होते, या दोघांमध्ये संवाद होईल असे काहींना वाटत होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे बघणेही टाळले.खुर्चीही मोकळी..इमारत उदघाटनापुर्वी पाहुण्यांसाठी अल्पोहार ठेवला होता. खासदार महाडीक व आमदार पाटील हे एकाच टेबलावर बसले होते, मात्र दोघांमधील एक खुर्ची मोकळी होती. याचीही उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती.एकत्र फेटे बांधून घेतलेदरम्यानच या कार्यक्रमाच्या सुरुवातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडीक-पाटील यांना सोबत घेऊन एकत्र फेटे बांधून घेतले. मंत्री मुश्रीफ मध्ये अन् महाडीक-पाटील बाजूला बसले होते. माध्यमांचे कॅमेरे बघताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकHasan Mushrifहसन मुश्रीफ