शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर

By संदीप आडनाईक | Updated: May 24, 2024 17:14 IST

कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात ...

कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यंदाचा पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत निरंजन टकले यांना जाहीर झाल्याची माहिती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.बागल विद्यापीठाच्या शाहुपुरी येथील कार्याालयात ही घोषणा करण्यात आली. यावेळी व्यंकाप्पा भोसले, शंकर कांबळे, रवि जाधव, संभाजी जगदाळे, अनिल घाटगे, जितेंद्र कांबळे उपस्थित होते. यावेळी भाई माधवराव बागल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शाहू मिल समोरील भाई बागल यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे यंदाचा सन २०२४ या वर्षाचा भाई माधवराव बागल पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत निरंजन टकले यांना शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.जस्टिस लोया यांच्या मृत्यूचे गूढ, कोपार्डी खटल्यातील अल्पवयीन मुलीचा झालेला खून, अ लॅम्ब सायनाईज्ड ही सावरकर यांच्यावरील शोधकथा, महात्मा गांधीजींच्या रेल्वे भारत यात्रेवरील स्टोरी, त्याच मार्गावरील १४००० किलोमीटरचा प्रवास करुन सिक्रेट्स ऑफ 'एम'पायर, द वीकमधून गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांचा लाखो रुपयांचा घोटाळा अशी अभ्यासपूर्ण लेखमालेची शोधपत्रकारिता त्यांनी केली. कांदा माफिया, अनवाँटेड इंडियन्स असे त्यांचे इतर महत्वाचे लेख गाजले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. या प्रभावी निर्भय बनो व्यक्तिमत्वाची यावर्षीच्या बागल पुरस्कारासाठी बागल विद्यापीठाने निवड केली असल्याची माहिती डॉ. टी. एस. पाटील यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर