शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बेळगाव : रेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेत, रेल्वेची धडक बसल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:11 IST

रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला  जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत अवस्थेत सापडला आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेतरेल्वेची धडक बसल्याचा संशय

बेळगाव : रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला  जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत अवस्थेत सापडला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथून रेल्वे रुळावरून कॅसरलॉक च्या दिशेने दुधसागर धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक रेल्वे ट्रॅकचा वापर करून जंगलातून चालत ये जा करत असतात पावसाळ्यात धबधबा पाहायला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. याच भागात रेल्वे रुळांच्या बाजूला बिबट्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांना गोवा आणि कर्नाटक वन खाते आणि रेल्वे खात्याच्या वतीने अलर्ट दिला होता. लोंढा ते कॅसरलॉक मध्ये ड्युटी करणाऱ्या ट्रॅकमनना बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे बिबट्याच्या डोकीला जबर मार बसला असल्याने रेल्वेची त्याला धडक बसली असावी, त्यामुळेच रुळांच्या बाजूला पडला असा संशय रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मृत बिबट्याचा पंचनामा करून वन खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरgoaगोवा