शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामावरून मारहाण, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2023 22:51 IST

रस्त्याच्या कामावरून नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

कसबा सांगाव - बुधवार दि.१५ रोजी मौजे सांगाव (ता.कागल) येथे एका महिलेसह दोघांनाही झालेल्या मारहाणीतील गंभीर जखमी झालेले मारुती हरी पाटील (वय ६५) यांचा आज मृत्यू झाला. छ.प्रमिला राजे रूग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.या बाबत कागल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रस्ता करण्याच्या कारणावरून मुरूम टाकून मारुती पाटील यांचे नुकसान केले. त्यामुळे मारुती पाटील यांनी मुंबई उच्य न्यायालयात सात जणांविरोधात दावा दाखल केला आहे. त्याचा राग मनात धरून कृष्णात पाटील, एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, शांताबाई राजाराम पाटील, प्रकाश महादेव पाटील, सारिका प्रकाश पाटील, (सर्व वाडकर परिवार) यांनी काल बुधवारी मारुती पाटील यांच्या घरावर दगडफेक केली व त्यांच्या  घराचे सुमारे ६००० हजाराचे नुकसान केले. तसेच मारुती पाटील व त्यांची सुन सुरेखा सचिन पाटील(वय ३६) यांना लाथा बुक्या व लाकडी वाशाने मारहाण करुन जखमी केले होते. तर रघुनाथ कृष्णात पाटील यांने मारुती पाटील यांच्या डोक्यात काठी व खोरे मारून तसेच पायावर दगड मारुन गंभीर जखमी केले होते.

त्यामुळे बुधवारी सुरेखा पाटील यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भा.द.वि.स.कलम  ३०७, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तर  ३०२ कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती पो.उप निरीक्षक खडके यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर