शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:15 IST

Hasan Mushrif, Ncp, Kolhapurnews कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित पदवीधरच्या चटक्यातून सावरण्यासाठी चंद्रकांत पाटलांची धडपड

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथील कागल संघाच्या इमारतीत स्थलांतर झाले, त्यावेळ ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. कोल्हापूर महापालिकेत गेली पंधरा वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यामुळे निवडणूक ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करा.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रभागात फिरत असल्याचे ऐकले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जो निकाल लागला, त्या चटक्यातून सावरण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर