शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ताराबाई पार्कमध्ये भरदिवसा बंगला फोडला, लॅपटॉपसह ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:49 IST

ताराबाई पार्क बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी (दि. ६) भरदिवसा ही चोरी झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

ठळक मुद्देताराबाई पार्कमध्ये भरदिवसा बंगला फोडला लॅपटॉपसह ऐवज लंपास

कोल्हापूर : ताराबाई पार्क बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी (दि. ६) भरदिवसा ही चोरी झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.पोलिसांनी सांगितले, सुषमा सागर पाटील (वय २८, रा. मोघार्डे, ता. राधानगरी) या ताराबाई पार्क येथे भाड्याने राहतात. त्या प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) येथे लिपिक आहेत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयाला गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्यानंतर बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.

आतमध्ये पाहिले असता चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पाटील या रो हाऊस बंगल्यामध्ये राहतात. त्यांच्याच बाजूला आणखी दोन कुटुंबे राहतात. परिसर नेहमी गजबजलेला असतानाही भरदिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर