शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:38 IST

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांना पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  केले.

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदीमल्लिनाथ कलशेट्टी; शहाजी कॉलेजमधील तंबाखूविरोधी मोहीम

कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांना पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  केले.दसरा चौक येथील शहाजी छत्रपती महाविद्यालयात आयोजित स्वच्छता मोहीम, वृक्षारोपन, तंबाखूविरोधी अभियान अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गवळी , प्रजासत्ताकचे दिलीप देसाई प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शानेदिवाण म्हणाले, ‘विद्यार्थ्याला स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच घराच्या स्वच्छतेची सवय लागली पाहिजे. शहाजी महाविद्यालयाचा परिसर २५ वर्षांपासून व्यसनमुक्त आहे. या कार्यक्रमास पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, एन. एस. एस. समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीषा भोसले, पर्यवेक्षक प्रा. बी. बी. पाटील, सागर चरापले, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानcollegeमहाविद्यालयcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर