शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:02 IST

अंध मुलांना फळे वाटप, हृदयविकारग्रस्त शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देसामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनशिशूंच्या मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : अंध मुलांना फळे वाटप

कोल्हापूर : अंध मुलांना फळे वाटप, हृदयविकारग्रस्त शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाहू स्मारक भवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.

मान्यवरांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू यादव, अभिजित साळोखे, चंद्रकांत भोसले, दिलीप देसाई, महिला जिल्हा संघटक शुभांगी पोवार, गीतांजली गायकवाड, सुनीता हनिमनाळे, वंदना पाटील, स्मिता सावंत, सिद्धी मिठारी, आदी उपस्थित होते.

याचबरोबर राजोपाध्येनगर येथील अंध मुला-मुलींना फळे व अल्पोपाहार वाटप करण्यात आले. यावेळी रणजित आयरेकर, महेश उरसाल, हर्षल पाटील, अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे, संतोष पाटील, दीपा शिंदे उपस्थित होते.मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरराजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारिणीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर घेण्यात आले.शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांना लाखो रुपयांचा खर्च येतो. अनेक वेळा कमी उत्पन्नातून इतकी मोठी रक्कम कुठून आणायची, असा प्रश्न पालकांना पडतो. पैशापेक्षा मुलाचे प्राण महत्त्वाचे म्हणून उसनवारी करून, दागदागिने व मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. अशा गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मुलांना नवजीवन जगता यावे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हृदयविकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, दीपक गौड, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, माजी शहरप्रमुख पूजा भोर, पूजा कामते, रूपाली कवाळे, मीनाताई पोतदार, आदी उपस्थित होते

 

 

 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर