शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 18:41 IST

reservation Kolhapur : राज्य शासनाने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील पदोन्नतीत मागासवर्गीयांचे ३३ टक्के आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करू नये रिपब्लिकन पक्षाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : राज्य शासनाने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील पदोन्नतीत मागासवर्गीयांचे ३३ टक्के आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात राज्य शासनाने पदोन्नतीत मागासवर्गीयांचे पूर्वीचे आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातून पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे, जो घटनाबाह्य आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना असा निर्णय घेणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण रद्द करून महाराष्ट्रात घातला गेलेला गोंधळ थांबवावा, गरीब कष्टकरी नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव मंगलराव माळगे, बी. के. कांबळे, रूपा वायदंडे, दत्ता मिसाळ, राजेंद्र ठिकपुर्लीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :reservationआरक्षणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर