शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अँटी स्पिट मूव्हमेंट : रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:32 IST

health, kolhapurnews, antispitingmovement गेले दीड महिना शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. शनिवारी संध्याकाळी अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम राबवली.

ठळक मुद्देअँटी स्पिट मूव्हमेंट : रस्त्यावर उतरून कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी राबवली मोहीम रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम

कोल्हापूर : गेले दीड महिना शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. शनिवारी संध्याकाळी अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम राबवली.कोल्हापूरच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मोहिमेच्या पूर्वसंध्येला चळवळीची माहिती घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला तसेच पुढील काळात कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र थुंकीमुक्त होण्यासाठी प्रशासन ठोस भूमिका घेईल याची खात्री दिली.महानगरपालिकेच्या सर्व ऑफीसेस व इमारती 'थुंकीमुक्त क्षेत्र' घोषित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आशा मागणीचे निवेदन मोहिमेअंतर्गत आयुक्त, महापौर यांना देण्यात येणार आहे.सामाजिक स्वच्छता व आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषयाबाबत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मोहिमेला पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले.या प्रसंगी 'सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समिती कोल्हापूर'चे अभिजित गुरव, बंडा पेडणेकर, जीवन बोडके, दीपा शिपुरकर, सारिका बकरे, ललिता गांधी, ललित गांधी, गीता हासुरकर, राहुल राजशेखर, किसनराव कल्याणकर, राहुल चौधरी, लखन काजी, बाळासाहेब देसाई, रजत शर्मा, अभिनेता जित पोळ,  डॉ. देवेंद्र रासकर, विजय धर्माधिकारी, रामेश्वर पतकी, सतिश पोवार, दीपक देवलापूरकर, सागर बकरे या कार्यकर्त्यांसह रंकाळा टॉवर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर