शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरात घडली घटना

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 30, 2022 15:51 IST

अनुकंपा अंतर्गत दाजीला नोकरी मिळत नाही म्हणून मेव्हण्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली. याघटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. आत्मदहन करणाऱ्याच्या हातातून रॉकेलचा कॅन काढून घेतल्याने अनर्थ टळला.याबाबत माहिती अशी, जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा अंतर्गत दाजी परशराम कांबळे यांना नोकरी मिळत नाही म्हणून मेव्हणा संतोष कांबळे याने आज, मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ही घटना घडली.मंत्री चंद्रकांत पाटील हे कागल नगरपरिषद झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठीच्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. दुपारी दोन वाजता संतोष कांबळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. अन् त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक गजानन परीट व जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई राजू भालचिंम आणि दिलीप वडर यांनी प्रसंगावधान राखत संतोष कांबळे याला आत्मदहन करण्यापासून रोखत त्याच्याकडून रॉकेलचा कॅन काढून घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील