शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

चालकाला धमकावून लुटण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा : विमानतळ रोड परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:35 IST

विमानतळ रोड परिसरात चारचाकी वाहन अडवून जबरदस्तीने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देचालकाला धमकावून लुटण्याचा प्रयत्नतिघांवर गुन्हा : विमानतळ रोड परिसरातील घटना

कोल्हापूर : विमानतळ रोड परिसरात चारचाकी वाहन अडवून जबरदस्तीने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

संशयित किरण पाटील, विकी ऊर्फ विकास चव्हाण, वैभव पवार (सर्व रा. उजळाईवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सचिन दिनकर कारखेले (वय ३९, रा. अमन पार्क, प्लॉट क्रमांक १, युनिट क्रमांक ७, विमानतळ रोड, उजळाईवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी सांगितले की, कारखेले २१ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विमानतळ रोडवरून घरी जात होते. त्या वेळी अमन पार्ककडे जाणाऱ्या वळणावर संशयित तिघांनी त्यांची गाडी अडविली. त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताना शिवीगाळ करून ‘तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर