शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील माणगांवात देशभक्तीचा जागर, राष्ट्रगीताने ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:42 IST

अभय व्हनवाडे रूकडी-माणगांव : माणगाव येथे देशभक्तीचा जागर होण्यासाठी गावातील प्रमुख चौकात दहा ध्वनीयंञणा बसविण्यात आले आहे. दररोज सकाळी ...

अभय व्हनवाडेरूकडी-माणगांव : माणगाव येथे देशभक्तीचा जागर होण्यासाठी गावातील प्रमुख चौकात दहा ध्वनीयंञणा बसविण्यात आले आहे. दररोज सकाळी राष्ट्रगीताने ग्रामपंचायतीचा कामकाज सुरू होणार आहे. सरपंच राजू मगदूम यांच्या कल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.माणगांव ग्रामपंचायतीचा जिल्हातील नाविन्यपूर्ण योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून उल्लेख केला जातो. ग्रामपंचायतीस स्मार्ट व्हिलेज म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीने नुकतेच गोबरधन योजना कार्यान्वित केली असून स्वच्छ भारत योजनेतून 50 लाखाचा खर्च करून कचऱ्यापासून वीजनिर्मिती योजना सुरू केली आहे. ही योजना राबविणारी जिल्हातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.ध्वनीयंञणाच्या माध्यमातून दररोज सकाळी 9 वाजता राष्ट्रगीत सुरू करण्यात येणार असून. गावातील नागरिक जेथे असतील तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करण्याचे आहे. युवकाच्यात व नागरिकाच्यात देशभक्ती वाढावी याकरिता या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना तात्काळ सूचना अथवा माहिती देण्यासाठी व शासनाच्या विविध योजनाची माहिती व्हावी यासाठी दररोज ध्वनीयंञणा सुरू राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती प्रसंगी संपूर्ण गावाला एकाच वेळी सूचना करता यावे व सुरक्षितता वाढावी यासाठी ही यंञणेचा वापर होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत