शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ आत्मचरित्राला पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:57 IST

इचलकरंजी येथील अशोक सखाराम जाधव यांनी लिहिलेल्या ‘भंगार’ या आत्मचरित्राला शुक्रवारी मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देअशोक जाधव यांच्या ‘भंगार’ आत्मचरित्राला पुरस्कार जाहीरमुंबईत १ मे रोजी कामगारदिनी प्रदान

कोल्हापूर : इचलकरंजी येथील अशोक सखाराम जाधव यांनी लिहिलेल्या ‘भंगार’ या आत्मचरित्राला शुक्रवारी मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.जाधव यांनी भंगार वेचत शिक्षण घेतले आहे आणि सध्या ते इचलकरंजी येथील शाळेमध्ये शिक्षक आहेत. मुंबई येथील सुप्रभात वृत्तसेवा या संस्थेमार्फत हा पुरस्कार मुंबईत १ मे रोजी कामगारदिनी प्रदान केला जाणार आहे. संस्थेचे मानद अध्यक्ष प्रमोद सदानंद यांनी ही माहिती दिली.सुमारे १०३ आत्मचरित्रांतून ‘भंगार’ या आत्मचरित्राची निवड या पुरस्कारासाठी एकमताने करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.

जाधव यांना यापूर्वी डॉ. द. ता. भोसले सार्वजनिक वाचनालय, इसबावी व जिव्हाळा परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, रोख रक्कम पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसेच शाल-श्रीफळ मान्यवर साहित्यिक श्रीकांत देशमुख व उल्हासदादा पवार यांच्या हस्ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पंढरपूर येथे देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य