शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:22 IST

मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला.

ठळक मुद्दे‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला तासभर जोरदार घोषणाबाजी, प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला.मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी गेले आठ दिवस आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु आहे. या मागण्यांची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढण्याचा निर्णय घेतला.संभाजीनगर परिसरात सकाळी ११ नंतर या सर्व महिला हळूहळू जमल्या. याठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. सुमारे तासभर या सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या पालकमंत्र्यांच्या घराकडे निघाल्या, तेव्हा बसस्थानकाजवळ पोलिसांनी हा मोर्चा रोखला.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर याप्रश्नी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि बुधवारी दुपारपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.प्रारंभी चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांनी आशा व गटप्रवर्तकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाचे नेतृत्व नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, सारिका पाटील, मनीषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वसुधा बुडके यांच्यासह अन्य महिलांनी केले. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे मेहबूब शेख, वकील संघटनेच्या अ‍ॅड. नीता मगदूम, शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. भगवान पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील