शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र सेना ध्वज दिन : कोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:58 IST

वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देकोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्णसशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’चा उपक्रम

कोल्हापूर : वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.येथील छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनतर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी आठ वाजता टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे एका विशेष कार्यक्रमात हा वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, परमजित कौर, कर्नल दिलीपसिंग मंडलिक, ले.कर्नल मिलिंद शिंदे आदिंनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

 

टॅग्स :Armed Forces Flag Dayसशस्त्र सेना ध्वज दिनkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती