शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या दागिन्यांचे मुल्यांकन सुरू, पुढील दहा दिवस चालणार काम

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 18, 2024 19:00 IST

..यावरून दागिन्याचे मुल्य ठरवले जाईल

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या २०२० सालापासूनच्या दागिन्यांचे मुल्यांकन मंगळवारपासून सुरू झाले. यापूर्वी २०१९ सालापर्यंतच्या दागिन्यांचे मुल्यांकन झाले आहे. त्यानंतरच्या काळात कोरोना सुरू झाला. आता मुल्यांकनाला मुहुर्त लागला असून नाशिक येथील वडनेरे ॲन्ड सन्स या सरकारमान्यताप्राप्त संस्थेकडून पुढील दहा दिवस ही प्रक्रिया केली जाईल. दागिना देवीला अर्पण झाला त्यावर्षी ३१ मार्च रोजी सोन्या-चांदीचा दर किती होता यावरून दागिन्याचे मुल्य ठरवले जाईल.देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. यथाशक्ती देवीला सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. या दागिन्यांचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मुल्यांकन करून घेतले जाते. सन २०१९ पर्यंतच्या दागिन्यांचे मुल्यांकन झाले होते. आता २०२०-२१ या आर्थिक वर्षापासूनच्या दागिन्यांच्या मुल्यांकनाला सुरुवात झाली.समितीच्या मंदिर आवारातील कार्यालयात नितीन वडनेरे, सचिन वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पिंपळगावकर, विशाल आगरकर, महेश महामुनी, एकनाथ पारखी यांच्यासह सात जणांची टीम मुल्यांकन करत आहे. यावेळी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, समितीच्या सहसचिव शीतल इंगवले, खजिनदार महेश खांडेकर, निवास चव्हाण उपस्थित होते.

या दागिन्यांचा समावेशसोने : मणी, मंगळसुत्र, अंगठी, सोन्याची नाणी, नथ, कानातले, हार, नेकलेस, बोरमाळ, किरीट.चांदी : पैंजण जोडवी, पाळणे, डोळे, फुलं, नामी, अंगठी, देवीची मूर्ती, छत्र, देवीची प्रतिमा, किरीट.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर