शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भरमूआण्णा, समरजित, अमल, सत्यजित कदम जिल्हा नियोजनवर; बैठकीच्या ४८ तास आधी सदस्यांची नियुक्ती

By समीर देशपांडे | Updated: December 22, 2022 19:04 IST

उद्याच्या बैठकीच्या ४८ तास आधी समितीवरील सदस्यांची नियुक्ती 

कोल्हापूर : गेले अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या उद्याच्या बैठकीच्या ४८ तास आधी समितीवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासन आदेश आज, गुरूवारी काढण्यात आला. त्यामुळे हे सर्व नुतन सदस्य शनिवारी दुपारी २ वाजता होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानमंडळ किंवा संसद सदस्यातून खासदार संजय मंडलिक आणि आमदार विनय कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनाबाबत ज्ञान आणि अनुभव असलेल्या अन्य १८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, प्रतापराव देशमुख [नरंदे], यशवंत नांदेकर[ तिरवडे], आण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी [आजरा], माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे [तारदाळ], राहूल देसाई [भुदरगड], अमित कामत[आर.के.नगर मोरेवाडी], माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने [शिरोळ],

सत्यजित पाटील [सोनाळी, कागल], शिवाजी चौगुले [ पंडेवाडी, राधानगरी], चंद्रकांत मोरे [शिरढोण, शिरोळ], दशरथ काळे [अब्दूललाट शिरोळ], संजय पोवार आणि अंकुश निपाणीकर [ राजारामपुरी कोल्हापूर] आणि माणगावचे सरपंच राजू उर्फ अभयकुमार मगदूम यांचा समावेश आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकPlanning Commissionनियोजन आयोग