शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्‍ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 11:52 IST

इचलकरंजी, गडहिंग्‍लज, जयसिंगपूर पालिकांचा समावेश

संदिप बावचे, लोकमत न्यूज नेटवर्क

जयसिंगपूर : कोरोना काळात सार्वत्रिक निवडणूका घेणे शक्‍य नसल्‍याने तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्‍यास वेळ लागणार असल्‍याने जिल्‍ह्यातील नऊ नगरपालिकांवर नगरविकास विभागाने प्रशासक नियुक्‍त केला आहे. यामध्‍ये इचलकरंजी, गडहिंग्‍लज, जयसिंगपूरसह नऊ पालिकेवर प्रशासक बसणार आहेत. राज्‍य शासनाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सोमवारी उशिरा आदेश काढले आहेत.

याबाबत राज्‍य शासन प्रधान सचिव यांनी काढलेल्‍या आदेशात संपूर्ण जगभर पसरलेला साथ रोग कोविडच्‍या राज्‍यात आलेल्‍या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकाकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्‍य झाले नसल्‍याने व मुदत संपत असलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्‍यास आणखी काही कालावधी लागणार असल्‍याने मुदत समाप्‍तीनंतर संबंधीत स्‍थानिक संस्‍थेमध्‍ये प्रशासक नियुक्‍त करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार जिल्‍ह्यातील नऊ नगरपालिकांचा कारभार बुधवारी (दि.29) व गुरुवारी (दि.30) रोजी प्रशासक कारभार हातात घेणार आहेत.

 हे पाहणार काम

इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड, मलकापूर, पन्‍हाळा या नगरपालिकांवर मुख्‍याधिकारी यांना प्रशासक म्‍हणून नियुक्‍त केले आहे. तर गडहिंग्‍लज, मुरगुड, वडगाव येथे प्रांताधिकारी तर कागल येथे तहसीलदार यांना प्रशासक म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले आहे. 

मुदत आज संपणार

इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्‍लज, कागल, कुरूंदवाड, मलकापूर, मुरगुड व वडगाव नगरपालिकांची मुदत आज बुधवारी तर पन्‍हाळा नगरपालिकेची मुदत गुरुवारी संपणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर