शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

बेळगावात शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:07 AM

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर राष्ट्रीय पक्षांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.सोमवारी महापालिकेत बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केले. यानिमित्त भाजप व काँग्रेस समर्थकांनी चन्नम्मा चौकातून ...

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर राष्ट्रीय पक्षांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.सोमवारी महापालिकेत बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केले. यानिमित्त भाजप व काँग्रेस समर्थकांनी चन्नम्मा चौकातून रॅली काढली. न्यायालयाच्या परिसरातील गर्दीमुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली. भाजपच्यावतीने बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी अनिल बेनके यांनी, तर ‘दक्षिण’साठी अभय पाटील यांनी, ग्रामीणमधून संजय पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. काँग्रेसच्यावतीने बेळगाव ‘दक्षिण’मधून एम. डी. लक्ष्मी नारायण यांनी, तर उत्तर मतदारसंघातून फिरोज सेठ यांनी अर्ज दाखल केले.किणेकर यांचे शक्तिप्रदर्शनबेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर यांनी अर्ज दाखल केला. तालुका म. ए. समिती कार्यालयाजवळून त्यांनी रॅली काढली व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी जुन्या मनपा कार्यालयात अर्ज दिला.महाराष्ट्र एकीकरणच्या शहर समितीच्यावतीने किरण गावडे यांनी शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यानंतर शेकडो युवकांना घेत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज दाखल केला. गावडे यांना नगरसेवक रतन मासेकर, किरण गावडे, किरण सायनाक, पंढरी परब यांना अर्ज भरण्याची सूचना दिली होती.