शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अवीट हिंदी, मराठी गीतांनी अपर्णा मयेकर यांनी रंगवली सुरेल मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:55 IST

ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली.

ठळक मुद्देअवीट हिंदी, मराठी गीतांनी अपर्णा मयेकर यांनी रंगवली सुरेल मैफलआवटे परिवाराच्या सहकार्याने रसिकांच्या गर्दीत कार्यक्रम

कोल्हापूर : ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली.गायन समाज देवल क्लबमध्ये आवटे परिवाराच्या सहकार्याने रसिकांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. गीता आवटे, संगीता कलशेट्टी, संजय आवटे, बल्लाळ आवटे, शिवनीता, बिल्वा आवटे, डॉ. भूपाळी, राजेंद्र पित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.रामा रघुनंदना या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर का रे दुरावा, आईये मेहरबान, अभी ना जाओ छोडकर, दिल चीज क्या है, छोड दो आँचल अशी सुरेल गाणी त्यांनी सादर केली. सैनिक हो तुमच्यासाठी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राजेंद्र मेस्त्री यांचे सहगायन व मनीष आपटे यांचे निवेदन होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर