शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टोल विरोधी लढ्याचे नेते निवासराव साळोखे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:30 IST

कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते. 

कोल्हापूर : कोल्हापूरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक आंदोलनांचे वैचारिक स्रोत असलेले  निवासराव साळोखे उर्फ तात्या (वय 72) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. 

कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते. सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून सलग पाच वर्षे त्यांनी हा लढा चालवला आणि यशस्वी करून दाखवला.

खरेतर रस्ते प्रकल्पाच्या विरोधातील लढा हा खासगीकरणाच्या धोरणाविरोधात होता. म्हणून राज्य सरकार टोल रद्द करायला तयार नव्हते. पण कोल्हापूरने आम्ही टोल देणार नाही, अशी एकच भूमिका घेतली आणि निवासराव साळोखे यांच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यात उतरले. म्हणून हा लढा यशस्वी झाला.त्यामुळे टोल आंदोलन म्हटल की निवासराव तात्या अशी एक ओळख तयार झाली होती.आज त्यांच्या निधनाने एक संघर्षपूर्ण कार्यकर्ता कायमचा हरपला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर