शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालकांना उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:15 IST

अकरावीसह सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही; त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालक हे माहिती विचारण्यासाठी गेले असता, त्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालकांना उडवाउडवीची उत्तरेकोल्हापूर शहर कृती समितीची तक्रार : विविध मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर : अकरावीसह सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही; त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालक हे माहिती विचारण्यासाठी गेले असता, त्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.

विविध मागण्यांचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले. शहरात सध्या इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अर्ज करताना अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया चांगली असली, तरी त्यामध्ये त्रुटी असून त्या दूर कराव्यात. त्या प्रक्रियेबाबतचे काही मुद्दे कृती समितीने शिक्षण उपसंचालकांसमोर मांडले. यावेळी समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, अंजुम देसाई, विनोद डुणुंग, अनिल घाटगे, महादेव पाटील, राजेश वरक, भाऊ घोडके, परवेज सय्यद, समीर सय्यद उपस्थित होते.कृती समितीने अकरावीच्या प्रक्रियेबाबत मांडलेले काही मुद्दे१) काही महाविद्यालयांत वैयक्तीक अर्ज घेतले जातात.२) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना शुल्काची सक्ती करू नये.३) खेळाडूंसाठी कोणत्या महाविद्यालयांत जागा राखीव ठेवल्या आहेत?४) या प्रवेश प्रक्रियेत उत्पन्नाच्या अनुषंगाने काही जागा राखीव ठेवल्या आहेत का?शुल्काची रक्कम कमी करण्याबाबत बैठक घेऊविनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन शुल्क ५० टक्क्यांनी कमी करण्याबाबत शासनाला प्रस्ताव दिला जाईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी दिले. खेळाडूंसह कोणताही प्रवेशापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या नोंदविण्यासाठी चार हेल्पलाईन उपलब्ध करून देणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर