शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करवीर पीठाचे पुरस्कार जाहीर : शिवस्वरूप भेंडे, १७ तारखेला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:24 IST

श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी या नावांची घोषणा केली.

ठळक मुद्देकरवीर पीठाचे पुरस्कार जाहीर : शिवस्वरूप भेंडे, १७ तारखेला वितरण

कोल्हापूर : श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी या नावांची घोषणा केली.करवीरपीठात १४ ते १८ तारखेदरम्यान आद्य शंकराचार्य जयंती उत्सव होत आहे. याअंंतर्गत शुक्रवारी (दि. १७) सकाळी १0 वाजता प. पू. विद्यानृसिंह भारती स्वामीजी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा उपस्थित असतील. शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.याशिवाय पीठाच्या ज्ञान मासिकासाठी सहकार्य केलेले वि. गो. देसाई, यज्ञेश्वर शास्त्री, महेंद्र इनामदार, आनंद नाईक, प्रमोद शास्त्री, डॉ. शुभदा दिवाण, शिलदत्त सुळे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १८) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळा व महाप्रसाद होणार आहे. तरी कोल्हापूरकरांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर