शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता

By राजाराम लोंढे | Updated: September 5, 2022 14:11 IST

पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले

कोल्हापूर : लम्पीस्कीन या संसर्गजन्य आजारावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आज, सोमवारी दुसऱ्या दिवशी हातकणंगले तालुक्यात लसीकरण करण्या  आले. आतापर्यंत ४ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसात एकाही नवीन जनावराला या आजाराची लागण झालेली नाही.अतिग्रे पैकी चौगलेवाडी येथील जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली होती. त्याचा प्रसार झपाट्याने सुरु होता. जनावराच्या विशेषता गाय वर्गीय जनावराच्या अंगावर फोडे उठतात. यामुळे जनावरांना ताप येतो, वैरण खात नाही, दूध कमी देते. अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले तर जनावरे दगावण्याची शक्यताही असते.अतिग्रे, चौगलेवाडीतील २० जनावरांना लागण झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले. हासंसर्गजन्य आजार असल्याने लागण झालेल्या जनावरांना दुसऱ्या जनावरांपासून लांब बांधण्यापासून इतर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातच औषधोपचार सुरु करुन रविवार पासून लसीकरणही सुरु केले. त्यामुळे साथ बऱ्यापैकी अटोक्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसात नवीन एकाही जनावराला ‘लम्पी’ची लागण झालेली नाही. काल, रविवारी ३६०० तर, आज, सोमवारी उर्वरित चारशे जनावरांना लसीकरण करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर