शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:09 IST

कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.

ठळक मुद्देअनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवडस्पेन येथील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.निवड झालेल्या संघात बहुतांशी सतरा वर्षाखालील युवा विश्वचषक खेळलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ या दौऱ्यात २३ ते २५ जुलै दरम्यान स्पेन येथील स्थानिक संघांबरोबर सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर कोटीफ चषक स्पर्धेतील सामने खेळणार आहे.

यात प्रथम अर्जेटिना, व्हेन्झुला, मॉर्टिनीया, मुर्सिया, या चार देशांच्या संघाबरोबर खेळणार आहे. यात कोल्हापूरचा अनिकेत जाधव यांची फॉरवर्ड म्हणून संघात निवड झाली आहे.

अनिकेतला के.एस.ए. पेट्रन इन-चिफ शाहू छत्रपती, विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे, खासदार संभाजीराजे, विफाच्या महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन लाभले. 

 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडाkolhapurकोल्हापूर