शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

..अन् मंत्री मुश्रीफांना आवरला नाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह 

By सचिन भोसले | Updated: October 20, 2023 14:23 IST

कोल्हापूर : शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने ...

कोल्हापूर : शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने झाले. यावेळी सहभागी झालेल्या एका संघाच्या स्पर्धकाने लाठीकाठी फिरवून उपस्थितांची मने जिंकली. हे पाहून पालकमंत्री मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी फिरवून आनंद लुटला.छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व प्राचीन युद्धकला मर्दानी खेळाचा आखाड्याचे ज्येष्ठ वस्तादांच्या उपस्थितीत झाले. मोठ्या उत्साहात व थरारक प्रात्यक्षिके सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली. उद्घाटनानंतर एका स्पर्धकाने पालकमंत्री मूश्रीफ यांच्यासमोरच लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. अशा भारावलेल्या वातावरणात मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी घेवून फिरवली आणि खेळाचा आनंद लुटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ