शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:32 IST

कोल्हापूर : सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ...

कोल्हापूर : सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्या यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. अटकपुर्व जामीन अर्जावर गुरुवारी (दि 21) ला पुढील सुनावणी होत आहे. दरम्यान, सरकार पक्षाला सहकार्य करणेसाठी ॲड. शिवाजीराव राणे यानी दिलेल्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली.ॲड. सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक आज, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ॲड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.ॲड. सदावर्तेला आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली. सद्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सायंकाळी त्यास मुंबईत कारागृहात हलवण्यात आले होते. त्याचा ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक काल, सोमवारी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय