शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील 'चेतना'च्या मुलांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास, आनंद महिंद्रांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 10:36 IST

कोल्हापूर : नवनवीन कल्पनेचे दिलखुलास कौतुक करणारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​अध्यक्ष, प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रांचा काल ६७ वा ...

कोल्हापूर : नवनवीन कल्पनेचे दिलखुलास कौतुक करणारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​अध्यक्ष, प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रांचा काल ६७ वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव झाला.कोल्हापुरातील चेतना संस्थेतील विशेष मुलांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या विशेष मुलांनी दिलेल्या शुभेच्छाची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली. इतकच नाही तर या मुलांनी दिलेल्या शुभेच्छाच्या फलकाचा फोटो ट्विट देखील केला.

या ट्विटमध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हेच आपले वाढदिवसाचे खास गिफ्ट असल्याचा उल्लेख करत चेतना संस्थेचे आभार मानले आहेत.

कोल्हापुरातील चेतना संस्था ही विशेष मुलांसाठी काम करते. या विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्ष करत आहे. यासंस्थेस अनेक दानशूर व्यक्ती मदत करत असतात. महिंद्र अँड महिंद्र कंपनीने देखील दोन वर्षापूर्वी चेतना संस्थेला तेलाचा लाकडी घाणा देणगी म्हणून दिला होता. यामुळे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात ही एक मोलाची भर पडली होती. यावर ही विशेष मुले काम करताहेत.

काल १मे रोजी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त कला शिक्षक सचिन एकशिंगे यांनी खडूने त्यांचा फोटो रेखाटत फलकलेखन करत संस्थेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाची दखल घेत त्यांनी हा फलकलेखनाचा फोटोच ट्विट करुन ह्याच माझ्यासाठी खास शुभेच्छा असल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAnand Mahindraआनंद महिंद्रा