शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:02 IST

सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते

हातकणंगले : राधानगरी येथे कृषी अधिकारी असलेले अजित ओमाण्णा कोठावळे (वय ५०, सध्या रा. शिरोळ रोड, आश्रय हॉटेलच्या पाठीमागे, जयसिंगपूर) यांनी आळते, ता. हातकणंगले येथे भावाच्या घरी पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दिलीप कोठावळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजित ओमाण्णा कोठावळे हे मूळ आळते गावचे असून, सध्या ते जयसिंगपूर येथे राहत होते. ते राधानगरी येथ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नेहमी आजारी असल्याने आजारपणाला कंटाळून त्यांनी सोमवारी सायंकाळी आळते येथील मूळ गावी भाऊ दिलीप कोठावळे यांच्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.ते सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते. विश्रांती घेतो असे सांगून त्यांनी पहिल्या मजल्यावरती बेडरूममध्ये आत्महत्या केली. याची फिर्याद दिलीप वामन कोठावळे (वय ५५) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली असून, अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.