शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अमित शहा यांनी घेतले ‘अंबाबाई’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 5:49 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेत तिला शालू अर्पण केला.

ठळक मुद्देअमित शहा यांनी केला ‘अंबाबाई’ला शालू अर्पणमंदिरास छावणीचे स्वरूप

कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेत तिला शालू अर्पण केला.भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी आलेले केंद्रीय मंत्री शहा यांनी तपोवन येथील सभा आटोपून दुपारी पावणेदोन वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.देवस्थान समितीतर्फे त्यांना देवीची चांदीची प्रतिमा, तर हक्कदार श्रीपूजकांतर्फे नगरसेवक अजित ठाणेकर, केदार मुनीश्वर यांनी प्रतिमा भेट दिली. शहा यांनी देवीस शालू अर्पण केला. नियोजित दौऱ्यानुसार गृहमंत्री शहा देवीच्या दर्शनासाठी सकाळी ११ वाजता येणार होते. मात्र, दिल्लीहून त्यांचे विमान दोन तास उशिराने आले. त्यामुळे सकाळपासून मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परिणामी मंदिराच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना महाद्वार व घाटी दरवाजा येथून प्रवेश दिला जात होता; तर विद्यापीठ हायस्कूलकडील दरवाजा खास शहा यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने बंद करण्यात आला होता. त्यात अश्विन पौर्णिमेनिमित्त देवीचा प्रसाद असल्याने दर्शन व महाप्रसादासाठी मोठी गर्दी होती. दुपारी एक वाजून ५४ मिनिटांनी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला हा बंदोबस्त शिथिल करण्यात आला.अवघ्या नऊ मिनिटांत दर्शन 

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर