शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुर्नवसनासाठी रस्ता रोको : प्रकल्पाचे काम पुन्हा बंद - आंबेओहळ धरणग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:15 IST

पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा

ठळक मुद्दे पोलिस सरंक्षणाची मागणी .

आजरा - (उत्तूर) --  आधी पुर्नवसन .. मगच धरण या कायद्यानुसार आंबेओहळ प्रकल्प ता. आजरा. येथे धरणग्रस्तांनी उत्तूर पोलिस दुरक्षेत्राला निवेदन देऊन धरण ग्रस्तांना सरंक्षण द्या ,बेकायदेशीर प्रकल्पाचे काम सुरू करणाऱ्या पांटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी पोलिसांच्याकडे केली . पुर्नवसन नसताना प्रकल्पाचे काम सुरू केल्याबद्दल धरणग्रस्तांनी मुमेवाडी - गोवा हा राज्य मार्गावर रस्ता रोको केला. प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा दिला.शुक्रवारी प्रकल्पाचे काम सुरू झाले मात्र पुर्नवसनाबाबत ठोस आश्वासन नाही . त्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले . सगळे धरणग्रस्त शनिवारी सकाळी अकरा वाजता पोलिस दूर क्षेत्र उत्तूर येथे ठिय्या मांडून बसले . पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले.

प्रकल्प उपअभियंता सुहास वायचळ आल्यानंतर धरण ग्रस्तांनी पुर्नवसना बाबत विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने धरणाचे काम बंद करा अन्यथा आम्ही आत्मदहन करु अशी भूमिका घेतली. वायचळ यांनी प्रकल्प अभियंता सौ. माने यांचेशी बोलून प्रकल्याचे काम तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणStrikeसंप