शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचे मंदिर आता डिजिटलवर; लाईव्हसह, फेसबुक, यूट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटरवरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:36 IST

coronavirus, Mahalaxmi Temple Kolhapur, navratri कोरोनामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवीलाच घराघरांतील मोबाईलपर्यंत पोहोचविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरच डिजिटल विश्वावर आणले आहे. नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधून शनिवारी ऑनलाईन लाईव्ह दर्शन, फेसबुक पेज, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील पेजचे उद‌्घाटन अध्यक्ष महेश जाधव व खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देअंबाबाईचे मंदिर आता डिजिटलवरलाईव्हसह, फेसबुक, यूट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटरवरही

कोल्हापूर : कोरोनामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवीलाच घराघरांतील मोबाईलपर्यंत पोहोचविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरच डिजिटल विश्वावर आणले आहे. नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधून शनिवारी ऑनलाईन लाईव्ह दर्शन, फेसबुक पेज, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील पेजचे उद‌्घाटन अध्यक्ष महेश जाधव व खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात हा कार्यक्रम झाला. यावेळी समितीचे सदस्य राजू जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, मनोरमा सोल्युशन्सच्या अश्विनी दानीगोंड, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.यावेळी महेश जाधव म्हणाले, दरवर्षी नवरात्रौत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाई मंदिरात येतात. यंदा कोरोनामुळे डिजिटल माध्यमाद्वारे देवीलाच भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा देवस्थानचा प्रयत्न आहे. पहाटेच्या काकडआरतीपासून रोजची सालंकृत पूजा, पालखी हा सगळा सोहळा भाविकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. यावेळी अश्विनी दानीगोंड यांनी डिजिटायझेशनचे महत्त्व विशद करून देवस्थान समितीने अंबाबाईची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आभार मानले.या पेजवर अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता.

https://play.google.com/store/apps/detailsid=com.smac.ambabailive

https://www.mahalaxmikolhapur.com/gallery/shri-mahalaxmi-live-darshan.htmlमाहिती प्रादेशिक भाषांमध्येहीडिजिटल माध्यमावर अंबाबाईची माहिती भारतातील विविध ५० ते ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भाविक कोणत्याही प्रांतातील असो अथवा जगाच्या पाठीवर कुठेही असो; त्यांना एका क्लिकवर थेट अंबाबाईचे दर्शन व माहिती मिळणार आहे. याशिवाय कोल्हापुरातील स्थानिक बी चॅनेल व एसपीएन चॅनलवरही लाईव्ह दर्शनाची सोय आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या