शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचा किरणोत्सव: सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली कटांजनपर्यंत पोहोचली, अडथळा नसल्याने तीव्रता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:48 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव शुक्रवारपासून (दि. ८) सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या चाचणीत सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली असलेल्या कटांजनपर्यंत पोहोचली होती. आज गुरुवारी किरणे चरणस्पर्श करतील, अशी शक्यता आहे.मंदिर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत दक्षिणायन आणि ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान उत्तरायण किरणोत्सव हाेतो. त्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने किरणांच्या तीव्रतेची चाचणी घेण्यात आली.मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून गरुड मंडपात येऊन पुढे अंबाबाईच्या गाभाऱ्यात जातात. गरुड मंडप धोकादायक झाल्याने तो उतरविण्यात आला आहे. गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने सूर्यकिरणांची तीव्रता अधिक वाढली असून, ती बुधवारी पूर्णक्षमतेने गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. किरणे बुधवारी अंबाबाई मूर्तीच्या चरणांखालील कटांजनपर्यंत पोहोचून लुप्त झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर