शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी शिवाजी पुलाचे काम पूर्ववत सुरू, ९० लाखांचे बिल मंजुरीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:04 IST

गेले चार दिवस अधिकाऱ्याने बिलामध्ये फेरफार केल्याने थांबविलेले पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ववत सुरू झाले. दिवसभरात पुलाचे बेरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केसळई बसविण्याचे राहिलेले काम सुरूराहिले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांनी स्लॅबसाठी जोडलेली सळईकाम आणि पाण्यात टाकलेल्या मुरुमाच्या भरावाची तपासणी केली. पुलाच्या मुख्य स्लॅबच्या पहिल्या टप्प्यातील स्लॅब हा शुक्रवारपर्यंत (दि. १५) टाकण्यात येईल, अशी माहिती ठेकेदार एन. डी. लाड यांनी दिली.

ठळक मुद्देपर्यायी शिवाजी पुलाचे काम पूर्ववत सुरूबेअरिंग बसविण्याचे काम सुरू; शुक्रवारपर्यंत पुलाचा पहिला स्लॅब

कोल्हापूर : गेले चार दिवस अधिकाऱ्याने बिलामध्ये फेरफार केल्याने थांबविलेले पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ववत सुरू झाले. दिवसभरात पुलाचे बेरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केसळई बसविण्याचे राहिलेले काम सुरू राहिले.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांनी स्लॅबसाठी जोडलेली सळईकाम आणि पाण्यात टाकलेल्या मुरुमाच्या भरावाची तपासणी केली. पुलाच्या मुख्य स्लॅबच्या पहिल्या टप्प्यातील स्लॅब हा शुक्रवारपर्यंत (दि. १५) टाकण्यात येईल, अशी माहिती ठेकेदार एन. डी. लाड यांनी दिली.सुमारे दीड कोटी रुपये खर्च करूनही प्रशासनाकडून रुपयाचाही परतावा न मिळल्याने ठेकेदार लाड यांनी सोमवारपासून (दि. ११) पुलाचे काम थांबविले होते. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मध्यस्ती करून काम सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या.पुलाच्या कामात बेअरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केराहिलेली सळई जोडण्याचे काम सुरूहोते. मुंघाटे यांनी सुमारे तासभर या कामाची तपासणी केली. पाण्यात टाकलेल्या उच्चतम पातळीच्या एक मीटर उंच भराव्याचेही मोजमाप केले.

९० लाखांचे बिल मंजुरीची प्रक्रिया सुरूचारवेळा बिलाच्या रकमेत फेरफार केल्यानंतर वादग्रस्त बनलेले उपअभियंता संपत आबदार यांनी मोजमापानूसार पूर्ववत ९० लाखांचे बिल तयार करण्याचे काम सुरूकेले आहे. ते काढण्याची हमी कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी घेतली आहे. हे बिल कार्यकारी अभियंता कांडगावे यांच्या व ठेकेदार लाड यांच्या सहिने मुख्य कार्यकारी अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर