शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व दुकानांबाबतचा निर्णय उद्या शक्य, शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 19:31 IST

corona virus Kolhapur : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व दुकानांबाबतचा निर्णय उद्या शक्य व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे : कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.

राज्य शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार शुक्रवारी दुपारी चारनंतर अत्यावश्यक वगळता शहरातील सर्व प्रकारची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.तीन महिने दुकाने बंदमुळे व्यापाऱ्यांचा वाढता असंतोष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजता या परवानगीची मुदत संपत आहे, पार्श्वभुमीवर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्यचिकित्स क डॉ. अनिल माळी उपस्थित होत्या.डॉ. बलकवडे म्हणाल्या, शासनाने शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आज दुपारी ४ नंतर अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद राहतील. दर शुक्रवारी मागील आठवड्याचा कोरोना पॉझीटिव्हीटी रेट आणि आकडेवारी शासनापुढे ठेवली जाते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळ्या ४ स्तरांमध्ये केला जातो. शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. सायंकाळी कोल्हापूरबाबतचा आदेश येईल. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व दुकानांबाबतचा निर्णय घेतला जाईल. तरी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊनआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद असून शुक्रवारपासून व्यवसाय सुरू होतील असे सांगितले होते. मात्र जिल्हा प्रशासनाला अजूनही त्याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यात शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे त्यामुळे या काळात व्यवसाय बंदच राहतील. सोमवारपासून कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू होतील की नाही हे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर