शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भाजप कोल्हापूर महानगर प्रवक्तेपदी अजित ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:59 IST

Bjp Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते अजित ठाणेकर यांची कोल्हापूर महानगर भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी त्यांना गुरूवारी नियुक्तीचे पत्र दिले.

ठळक मुद्देभाजप कोल्हापूर महानगर प्रवक्तेपदी अजित ठाणेकर राहुल चिकोडे यांनी दिले नियुक्तीचे पत्र

कोल्हापूर  : महानगरपालिकेतील माजी गटनेते अजित ठाणेकर यांची कोल्हापूर महानगर भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी त्यांना गुरूवारी नियुक्तीचे पत्र दिले.गेली २१ वर्षे पक्षात कार्यरत असलेल्या ठाणेकर यांनी एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी महानगरपालिकेत ठसा उमटवला आहे. थेट पाईपलाईन योजना, जयंती नाला विद्युतीकरण, कचरा कंटेनर आणि घरफाळा विषयातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी तोंड फोडले होते.

महापुरात नेहमी पाण्याखाली जाणाऱ्या पंपिंग स्टेशन च्या नुतानीकरणासाठी ते आग्रही होते. त्यांचे हे योगदान लक्षात घेवून त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नेतेमंडळींनी दाखवलेला विश्वास आपण प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया ठाणकेर यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर