शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अहमदनगरच्या भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका

By उद्धव गोडसे | Updated: March 29, 2023 16:03 IST

मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर गेले होते. दक्षिण भारत फिरून ते आज, सकाळी कोल्हापुरात पोहोचले

कोल्हापूर : दक्षिण भारताची सहल करून परतणाऱ्या अहमदनगर येथील भाविकाला आज, बुधवारी (दि. २९) सकाळी अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामनाथ गबाजी जाधव (वय ६२, रा. मोर्विस, पो. चास नळी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे मृताचे नाव आहे.रामनाथ जाधव हे अन्य चार मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर निघाले होते. दक्षिण भारत फिरून ते बुधवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचले. अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेत गेल्यानंतर काही वेळाने अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. रांगेतच कोसळल्याने त्यांना देवस्थान समितीच्या कर्मचा-यांसह मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.जाधव हे शेतकरी होते. दक्षिण भारताच्या सहलीत ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी दिली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAhmednagarअहमदनगरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर