शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:24 IST

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आज, सोमवारपासून सुरू होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी दिली.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित​​​​​​​गणेशचतुर्थीपूर्वी मानधन खात्यावर होणार जमा

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आज, सोमवारपासून सुरू होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी दिली.

राज्य सरकारने थकीत मानधनासाठी आवश्यक बजेटची तरतूद केल्याने आंदोलन स्थगित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.सेविका व मदतनीस यांचे केंद्र सरकारचे मानधन न आल्याने राज्य सरकारने आपले मानधन थकविले होते. अद्याप केंद्र सरकारचा निधी मिळाला नसला तरी राज्य सरकारला मानधन वाटपाची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक बजेटही मंजूर झाले आहे.गणेशचतुर्थीपूर्वी मानधन खात्यावर जमा करू, अशी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आज, सोमवारपासून राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले असून, सेविका व मदतनीस यांनी आपले कामकाज करावे, असे आवाहन सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी पत्रकातून केले आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर