शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या कागलमधील एजंटास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:38 IST

वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाºया कागल येथील एजंट संशयित संतोष ऊर्फ सॅँडी आनंदराव पाडेकर (वय ३०, रा. अनंत रोटो, एकतानगर) याला पोलिसांनी बुधवारी (दि. १६) रात्री पकडले.

ठळक मुद्देवेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या कागलमधील एजंटास अटकअनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई पीडितेची सुटका, दुचाकीसह ६५ हजारांचा माल जप्त

कोल्हापूर : वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाºया कागल येथील एजंट संशयित संतोष ऊर्फ सॅँडी आनंदराव पाडेकर (वय ३०, रा. अनंत रोटो, एकतानगर) याला पोलिसांनी बुधवारी (दि. १६) रात्री पकडले.

ही कारवाई प्रवासी लॉजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून केली. पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. संशयित पाडेकरकडून मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असा सुमारे ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलिसांनी सांगितले की, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शिकार बिल्डिंग व यादव यांच्या बंद पेट्रोलपंपाच्या मधून प्रवासी लॉजकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेल्या पाडेकरला पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातील पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंदराव गोडसे, रवी गायकवाड, आनंदराव पाटील, वैशाली पिसे, जयश्री पाटील, माधवी घोडके, आदींनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर