शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: आईपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप, गावात हळहळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:55 IST

आईच्या उत्तरकार्यापूर्वीच त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याने गावात हळहळ 

हलकर्णी : आईचे निधन झाले म्हणून गावी आलेल्या मुलानेही सहाव्या दिवशी जगाचा निरोप घेतला. आठवड्याच्या आतच माय-लेकराच्या दुर्दैवी निधनाने तेरणीकर हळहळले.सोमवारी (दि.१) श्रीमती बाळकाबाई जोतिबा जाधव (वय ९१) यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मुलगा करवीर हे गावी आले होते. दरम्यान शनिवारी (दि.६) मध्यरात्री त्यांना अचानक छातीत दुखू लागले. उपचारापूर्वीच त्यांनी रविवारी (दि. ७) पहाटे जगाचा निरोप घेतला. ५२ वर्षांचे करवीर यांनी १९९५ मध्ये मिळेल ते काम करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे एलएल.बी.चे शिक्षण अर्धवट सोडले. ते मुंबईत ओळखीच्या खासगी वकिलाच्या हाताखाली अपघाती विमा सल्लागार म्हणून काम करायचे. येथील मुंबई ग्रामस्थ मंडळाचे ते सदस्य होते. करवीर यांचा गावाशी चांगला संपर्क होता. आईच्या उत्तरकार्यापूर्वीच त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. करवीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Mother's death followed by son's demise, village mourns.

Web Summary : In Halkarni, a son who returned home for his mother's funeral passed away six days later. Karveer, 52, who worked in Mumbai, died of a sudden heart attack. His mother had died a week earlier, plunging the village into mourning. He leaves behind his wife and three children.