शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांनंतर हरिप्रिया एक्स्प्रेस तिरूपतीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:30 IST

Coronavirus, railway, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सात महिन्यांपूर्वी बंद केलेली हरिप्रिया एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स कोल्हापूर रेल्वे स्थानकातून तिरूपतीकडे रवाना झाली. या रेल्वेतून स्थानिक १५, तर एकूण १५५ पेक्षा अधिक आरक्षण झाले होते.

ठळक मुद्देसात महिन्यांनंतर हरिप्रिया एक्स्प्रेस तिरूपतीकडे रवानास्थानिक १५, तर एकूण १५५ पेक्षा अधिक आरक्षण

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सात महिन्यांपूर्वी बंद केलेली हरिप्रिया एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स कोल्हापूररेल्वे स्थानकातून तिरूपतीकडे रवाना झाली. या रेल्वेतून स्थानिक १५, तर एकूण १५५ पेक्षा अधिक आरक्षण झाले होते.दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने खास कोल्हापूरहून तिरूपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता ही रेल्वे सुरू केली होती. ही खास रेल्वे १९ तास ३५ मिनिटांमध्ये ९३० कि.मी. अंतर पार करून तिरूपती रेल्वेस्थानकावर पोहोचते.

आठवड्यातून तीनवेळा ही खास रेल्वे सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे दि. २४ मार्च २०२० मध्ये ही रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पाच वाजता ही रेल्वे तिरूपतीहून कोल्हापुरात दाखल झाली आणि शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी स्थानिक १५ व विविध स्टेशनांतर्गत झालेल्या १५५ प्रवाशांना घेऊन तिरूपतीकडे रवाना झाली.

तत्पूर्वी या रेल्वेच्या सर्व बोगींचे कोल्हापूर रेल्वे स्थानकात सॅनिटायझेशन करण्यात आले होते. ही रेल्वे ३० नोव्हेंबरअखेर खास ह्यफेस्टिव्हल स्पेशलह्ण म्हणून कोल्हापूर स्थानकातून धावणार आहे. नियमित दरापेक्षा या रेल्वेचे तिकीट १०० ते १५० रुपये इतके जादा आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या