शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

'हर हर महादेव'नंतर 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापुरातील नेसरीत शिवप्रेमी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:55 IST

महेश मांजरेकरांनी नेसरी खिंडीत येऊन खरा इतिहास जानावा अशी केली मागणी.

नेसरी: 'हर हर महादेव' चित्रपटावरुन मोठा वाद सुरु असतानाच आता आणखीन एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटात शिवप्रभुंच्या पवित्र इतिहासाची मोडतोड करुन नेसरी खिंडीत बलिदान दिलेल्या सहा साथीदारांची नावे बदलली गेल्याने आज, मंगळवारी नेसरी येथे शिवप्रेमी नागरिकानी निषेध मोर्चा काढून लक्ष वेधून घेतले.सकाळी १०च्या सुमारास बसस्थानक परिसरातील सरसेनापती प्रतापराव गुजर चौकातून निषेध मोर्चाची सुरुवात झाली. गावातील मुख्य मार्गावरून महेश मांजरेकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक समिती अध्यक्ष बालासाहेब कुपेकर, भैय्यासाहेब कुपेकर, ॲड. हेमंत कोलेकर, शिवाजीराव हिडदुगी, विलास हल्याली, एस एन देसाई, यशवंत देसाई, विश्वनाथ रेळेकर यांनी निषेध व्यक्त केला.महेश मांजरेकरांनी आपल्या चित्रपटांत प्रतापराव गुजर व त्यांचे विश्वासू सहकारी येसाजी कंक, विठ्ठल पीळदेव अत्रे, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ, दिपोजी राऊत, सिद्धी हिलाल यांची मूळ नावे वापरावीत. त्यांचे पोशाख बदलावेत, तसेच नेसरी खिंडीत येऊन खरा इतिहास जानावा अशी मागणी केली. या शूर सरदारांनी बलिदान देऊन नेसरी खिंड पावन केली असताना व याची इतिहासात नोंद असताना सहा साथीदारांची नावे बदलून चित्रपट साकारत असल्याची तीव्र भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर