शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत पोतदार धामोडच्या उपसरपंचपदी निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:26 IST

Grampanchyat, Dhamod, Kolhapur एकच अर्ज शिल्लक राहिल्याने धामोड (ता .राधानगरी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी घोषित केले.

ठळक मुद्देप्रशांत पोतदार यांचीच धामोडच्या उपसरपंच पदी निवड !लोकमतचा अंदाज तंतोतंत खरा

धामोड : एकच अर्ज शिल्लक राहिल्याने धामोड (ता .राधानगरी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी घोषित केले.

धामोड (ता .राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड आज पार पडली. विद्यमान उपसरपंच सुभाष गुरव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. पण सत्ताधारी गटात अंतर्गत वादावादीतून इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी सत्ताधारी गटातील प्रशांत पोतदार व सीताराम फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व त्यानंतर नाट्यमय घडामोडीना सुरुवात झाली.तेरा सदस्यसंख्या संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी नवने गटाकडे दहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे संख्याबळ होते. तर विरोधी गटाकडे तीन सदस्य होतो . पण आज सत्ताधारी गटातीलच दोघांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरले.

सत्ताधारीतील एका गटाने विरोधी तीन सदस्यांना विश्वासात घेत विरोधातील तीन व दहा मधील चार सदस्य एका बाजूला तर सत्‍ताधारील दुसर्‍या गटाने सहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे सात सदस्यसंख्या बळ निर्माण केले. सरपंच यांच्या विशेष अधिकाराच्या वापराची ताकद दाखवून संख्याबळ आठवर नेण्याचा कट आखला.एका गटाने अर्ज मागे घेत उपसरपंच निवडीतून माघार घेतली व सभागृहाकडे पाठ फिरवली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी प्रशांत पोतदार यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची धामोड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले.

आज प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी जरी नाट्यमय घडामोडी घडल्या असल्या तरी लोकमतने धामोडच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांचीच निवड होईल होईल असे वृत्त आज छापल्याने 'लोकमत' चा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याची चर्चा सभागृहात रंगली होती .

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर