शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण : दौलत देसाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 10:44 IST

vidhanparishad, elecation, pune, kolhapurnews शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्दे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण : दौलत देसाई   कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : जिल्ह्यात २८१ मतदान केंद्रे

कोल्हापुर: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधून घेतला. जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होणार आहे. याबाबतची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) आपापल्या मतदान केंद्रावर जातील. त्या दिवशी पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मतदान निर्भय आणि मुक्तपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त आहे. मतदान केंद्राच्या बाहेरही पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दल यांची नियुक्ती केली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, ह्यरोहयोह्णच्या उपजिल्हाधिकारी स्म‍िता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसीलदार अर्चना शेटे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई यांनी केलेल्या सूचना

  • जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे आदर्श करा.
  • मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर, पल्स ऑक्सिमीटर यांची सुविधा करा.
  • कोविडच्या अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनेटायझरचा वापर,
  • थर्मल गनचा वापर, विनामास्क मतदारांना देण्याबाबत खबरदारी घ्यावी
  • मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

 

कोल्हापुरात गुरुवारी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून घेतला.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPuneपुणेcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर