शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:10 IST

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू आदिती गायकवाड हिची गुंटूर येथे होणाऱ्या महिला चॅलेंजर टी-२० चषक स्पर्धेसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला संघात निवड झाली.

ठळक मुद्देभारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णीगुंटूर येथे होणाऱ महिला चॅलेंजर टी-२० चषक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू आदिती गायकवाड हिची गुंटूर येथे होणाऱ्या महिला चॅलेंजर टी-२० चषक स्पर्धेसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला संघात निवड झाली.गुंटूर येथे १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय ब्लू, भारतीय ग्रीन, भारतीय रेड या संघांमध्ये साखळी सामने होणार आहेत. या स्पर्धेतून भारतीय महिला संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आदितीची प्रथमच या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड होत आहे.

यापूर्वी तिने महाराष्ट्र १९ वर्षांखालील महिला संघात चार वर्षे स्थान मिळविले होते. तिची यापूर्वी २०१५-१६ ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या पश्चिम विभागीय १९ वर्षांखालील महिला संघातही निवड झाली होती. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर