शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Kolhapur: जयसिंगपुरच्या आदिती चौगुलेचे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:14 IST

जयसिंगपूर : येथील आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. ...

जयसिंगपूर : येथील आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे यश संपादन केले. आदितीचे दहावीपर्यंत शिक्षण मालू हायस्कूल, बारावी जनतारा शिक्षण संकुल जयसिंगपूर तर वालचंद कॉलेज सांगली येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण होवून युपीएससी परीक्षेची तयारी तिने सुरु केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये तिने ४३३ वी रँक घेवून यश संपादन केले. तिचे वडील श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथे उपअभियंता पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. यशाबद्दल आदिती म्हणाली, स्वयंम अध्ययनातून मला हे यश मिळाले आहे. जिद्द व मेहनतीने अभ्यास केला तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही. मेहनतीचे जोरावर तिने यश मिळविले असल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग