शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधातच अब्रूनुकसानीचा निकाल, साडेसात लाख रुपये भरपाईचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:22 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल केलेल्या विनयभंगाच्या ...

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे अष्टेकर यांची बदनामी झाली. या विरोधात त्यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात दिवाणी न्यायालयात न्यायाधीश एस. बी. देवरे यांनी त्यांच्या बाजूने निकाल देत साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. अशा प्रकरणात महिलेच्या विरोधात नुकसान भरपाईचा आदेश होण्याची ही कोल्हापुरातील पहिली घटना आहे.याबाबत ॲड. प्रकाश मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चित्रपट महामंडळाच्या संचालकांमधील अंतर्गत वादामुळे एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्याचे प्रकार सात वर्षांपूर्वी झाले होते. यातून सांगावकर यांनी अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात अष्टेकर यांची फौजदारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर अष्टेकर यांनी या प्रकरणात आपली बदनामी झाल्याने २५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा न्यायालयाने अंशत: मंजूर करून सांगावकर यांना साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. अष्टेकर यांच्यावतीने ॲड. प्रकाश माेरे, ॲड. अतुल जाधव, ॲड. शैलजा चव्हाण यांनी काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय