शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

‘न्यूट्रियंट्स’वर कारवाईच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 5:22 PM

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रियंट्स (दौलत) ने साखर विक्रीबाबत जिल्हा बॅँकेला अद्याप तीन कोटी ६५ लाख रुपये दिलेले नाहीत. दोन्ही धनादेशांची तारीख संपली असून, बॅँकेच्या वतीने कंपनीवर कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

ठळक मुद्देतीन कोटी ६५ लाखांचे नुसतेच धनादेश

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रियंट्स (दौलत) ने साखर विक्रीबाबत जिल्हा बॅँकेला अद्याप तीन कोटी ६५ लाख रुपये दिलेले नाहीत. दोन्ही धनादेशांची तारीख संपली असून, बॅँकेच्या वतीने कंपनीवर कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्हा बॅँकेला तारण दिलेली ११ हजार साखर पिशव्यांंची न्यूट्रियंट्स कंपनीने परस्पर विक्री केली आहे. याविरोधात बॅँकेने कंपनीवर गुन्हा दाखल केला.

साखर विक्री मान्य करून कंपनीने त्यातील ५० लाख रुपये बॅँकेकडे जमा करून दोन कोटी व एक कोटी ६५ लाख असे दोन धनादेश अनुक्रमे मंगळवार व बुधवार या तारखेचे कंपनीने बॅँकेला दिले होते.

कंपनीच्या संबंधित खात्यावर एवढी रक्कम नसल्याने बॅँकेच्या प्रशासनाने धनादेश खात्यावर जमा केले नसल्याचे समजते. आज, गुरुवारपर्यंत कंपनीने पैसे भरले नाहीत तर पुढील कारवाई केली जाणार आहे.सोमवारनंतरच हालचालीशुक्रवारपासून बॅँकेला सलग तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे या रकमेबाबत बॅँक सोमवारनंतरच कारवाई करण्याची शक्यता आहे.‘न्यूट्रियंट्स’ने धनादेश दिले असले तरी ते पैसे भरतो म्हटल्याने बॅँकेत वटविलेले नाहीत. गुरुवारपर्यंत वाट पाहू, नंतर निर्णय घेऊ.- हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बॅँक)